Surya Gochar 2023 : नवरात्रीत चमकेल तुमचे भाग्य, सूर्य देवाची असेल विशेष कृपा, अमाप धन लाभ होण्याची शक्यता !
Surya Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्य, ग्रहांचा राजा मानला जातो, सूर्याला ज्योतिषशास्त्रात महत्वाचे स्थान आहे. जेव्हा-जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर खूप मोठा प्रभाव पडतो. सध्या, सूर्य कन्या राशीत आहे आणि 18 ऑक्टोबर रोजी, तो कन्या राशीतून निघून शुक्राच्या मालकीच्या तूळ राशीत प्रवेश करेल आणि 17 नोव्हेंबरपर्यंत येथे राहील, त्यानंतर तो … Read more