Sun-Mars Conjunction : सूर्य-मंगळ ग्रहाची युती ‘या’ 6 राशींसाठी ठरणार शुभ; अचानक धनलाभ होण्याची शक्यता !
Sun-Mars Conjunction : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलत असतो, ज्यावेळी ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा इतर राशींवरही परिणाम दिसून येतो. या पर्वात आता शुक्र, बुध आणि सूर्यानंतर, सप्टेंबरमध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे, ज्यामुळे काही राशींना खूप फायदे होणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश … Read more