Numerology : वर्ष 2024 ‘या’ लोकांसाठी लकी! सर्व इच्छा होतील पूर्ण…
Numerology : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे जसे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते त्याचप्रमाणे अंकशास्त्रात जन्मतारखेच्या मदतीने व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की, भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी. अंकशास्त्राद्वारे जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी, एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेपासून मोजली जाते. ही संख्या एका ग्रहाशी संबंधित आहे. जशी त्या ग्रहाची हालचाल आहे, तशीच … Read more