दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी शस्त्रसाठ्यासह जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत राहुरी तालुक्यातील गुहा येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, नगर-मनमाड महामार्गावर राहुरी कारखानानजिक गुंजाळ नाका परिसरातील पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिसांना समजली. माहिती … Read more

दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेले

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :-जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील दोन तरूणांनी राहुरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला पळवून नेले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते. दि. 10 मार्च रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील … Read more

दुर्देवी घटना.. २ वर्षीय चिमुकल्याचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवर मागे आईच्या कडेवर बसलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग मध्ये नोकरी असलेले बापूसाहेब बलमे … Read more

प्रवरा उजव्या कालव्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील गुहा-पिंपळगाव शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पाण्यावर तरंग असल्याचे स्थानिक नागरीकांनी पाहिल्या नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुहा पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेतील 40 वर्ष वयाच्या महिलेचे प्रेत मिळून आले. … Read more