Pension Scheme : ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 420 रुपये अन् आयुष्यभरासाठी मिळवा दहा हजार रुपये पेन्शन; जाणून घ्या कसं
Pension Scheme : आपण सर्वजण समृद्ध भविष्याची कल्पना करतो. अशा परिस्थितीत, आपल्यापैकी बहुतेकजण खूप लवकर बचत करण्यास सुरवात करतात. वृद्धापकाळात लोकांना अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते असे अनेकदा दिसून येते. वयाच्या या टप्प्यावर त्यांच्याकडे कमाईचे साधनही नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचे वृद्धापकाळाचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल. तर आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या (Government … Read more