बँक ग्राहकांसाठी कामाची बातमी; बँकेतून पैसे कट झालेत, पण एटीएम मधून निघाले नाहीत तर काय करावे? बँकेचे नियम सांगतात….
ATM Rules : बँकेच्या ग्राहकांसाठी विशेषता एटीएम कार्ड धारकांसाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे. अलीकडे पैशांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाइन होत आहेत. पण, आजही अनेकजण कॅशने व्यवहार करतात आणि यासाठी एटीएम मधून पैसे काढतात. अनेकदा मात्र एटीएम मधून पैसे काढताना ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा बँकेतून पैसे कट होतात मात्र एटीएम मधून … Read more