नवीन Audi A4 अतिरिक्त वैशिष्ट्यांसह लॉन्च, बघा काय असेल किंमत
Audi A4 : जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने आपली प्रीमियम ऑडी A4 भारतात नवीन रंगांमध्ये अपडेटसह लॉन्च केली आहे. नवीन Audi A4 भारतात 43.12 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनी प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या तीन प्रकारांमध्ये A4 ऑफर करते. 2022 Audi A4 किंमती प्रकारानुसार प्रीमियम- रु 43.12 लाख … Read more