कोण म्हणतं शेती परवडत नाही? पट्ठ्याने जिरेनियम शेती सुरू केली ; लाखोंची कमाई झाली
Aurangabad Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता पारंपारिक शेती पद्धतीला बगल दाखवत आहेत. बळीराजा आता काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत नवनवीन प्रयोग राबवत आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातही आता शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या गल्ले बोरगाव येथील एका शेतकऱ्याने … Read more