भोंग्यांच्या वादात करणी सेनेची उडी, दिला हा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 maharashtra news :- मशिदीवरील भोंग्यांसंबंधी सध्या सुरू असलेल्या वादात आता करणी सेनेने उडी घेतली आहे. रात्री दहानंतर मशिदीवरील भोंगे वाजले तर, करणी सेनेच्या कार्यकर्ते ते तोडून फेकून देतील, असा इशारा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू यांनी दिला आहे. औरंगाबादमध्ये करणी सेनेचे महासंमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. … Read more

खरं काय! आता ‘या’मुळे केळीच्या बागा जमीनदोस्त; केळी उत्पादक शेतकरी बेजार

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Krushi news :- राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात उन्हाची झळ सर्वात जास्त बघायला मिळत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad) येथे देखील उन्हाची दाहकता प्रचंड वेगाने वाढत आहे. औरंगाबाद तालुक्यातील विहिरीतील पाण्याची पातळी जलद गतीने कमी होऊ लागली आहे. यामुळे रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांना … Read more

कांदा बियाणे विकून ‘या’ शेतकऱ्यांनी मिळवला लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news:- शेतकऱ्यांने जर कांदा लागवडी पेक्षा कांदा बियाणे उत्पादित केले व उत्पादित केलेले बियाणे विकून देखील तो भरघोस नफा मिळू शकतो. याचाच प्रत्यय औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ येथील शेतकरी बबनराव आसाराम पिवळ यांनी कांदा बियाणे उत्पादित करून लाखो रुपयांचा नफा मिळवण्याची किमया साधली आहे. सध्या मराठवाड्यातील शेतकरी हे कांद्याचे … Read more

परजिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणारे अट्टल चोरटे सापडले पोलिसांच्या तावडीत

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:- श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. हे चोरटे पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून दुचाकी चोरण्याचं काम करत असत. दरम्यान याप्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल … Read more

होळीच्या दिवशी मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असताना औरंगाबाद जिल्ह्यातून एक दुखःद घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात होळीच्या दिवशी एका तरुणाने मोबाईलवर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करत एका आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान सुनील ढगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपींच्या तीन मुलांना अटक; कारण…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत औरंगाबाद येथील हर्सूल तुरूंगात काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या हाब्या पानमळ्या भोसले (वय 55) याच्या तीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथील दरोडा व अत्याचार प्रकरणातील 12 आरोपीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातील एक … Read more

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला असून याप्रकरणी सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. नेमके काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? :- … Read more

शेवगाव तालुक्यात आकाशातून झाली छत्रपतींवर पुष्पवृष्टी…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यामुळे आज राज्यभर मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी करण्यात येणार आहे. यातच नुकतेच शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक स्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान दरवर्षी शिवजयंती निमित्ताने विनोद पाटील यांच्या सौजन्याने हेलिकॉप्टरने … Read more

भावजयीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सापडले गोत्यात

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जनतेचे समस्यां सोडवण्यासाठी जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या घरगुती समस्या सोडवणात अपयशी ठरतात. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. भाजपाच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना वैजापूर येथे गोदावरी काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी … Read more

नियती इतकी कशी क्रूर असू शकते? आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या तरुणासोबत झाल…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- वडिलांचे छत्र हरपले, आईसह कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर, परिस्थिती हालाखीची पण शिक्षण घेऊन मोठं व्हायचं…आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या साेहेल या तरुणावर काळाने अचानक घाला घातला. एकीकडे व्हॅलेंटाईनच्या दिवशी आई बापांच्या कमाईवर हातात गुलाबाचे फुल घेऊन पोरींच्या मागे धावणारी तरुणाई होती. तर दुसरीकडे साेहेल … Read more

शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक जमा झाले १५ लाख; त्याला वाटले मोदींनी…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सर्वांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जाणार हि घोषणा आठवतेय का? हि लोकप्रिय घोषणा केवळ घोषणाच राहिली पण याचा खराखुरा प्रत्यय आला तो म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आणि पुढे काय झाले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल… औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी … Read more

काळजी घ्या रे..! हवामान विभागाने दिला आहे ‘हा’ इशारा..?

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे. राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, नगर औरंगाबाद, पुण्यासह आणखी काही शहरांचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. … Read more

बस आणि ट्रकचा भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू तर…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक अक्षरश: एकमेकांमध्ये घुसले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी … Read more

ओमिक्रॉन ! ‘या’ जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे निर्बंधांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. दररोजची धडकी भरवणारी आकडेवारी पाहता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच राज्यातील एका महत्वाच्या जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा … Read more

येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  मराठवाड्यात थंडीचा जोर वाढत होता, तर अनेक भागांत चांगलीच हुडहुडी भरलेली पाहायला मिळाली. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.(Weather Update) दरम्यान, पुढील काही दिवसांत मराठवाड्यात परत पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य … Read more

दरोडे टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणाऱ्या तिघा जणांच्या सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.(Ahmednagar Crime) तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे … Read more