Toyota Innova Hycross चे नवीन व्हेरिएंट लाँच ! किंमत आणि फिचर्स कसे आहेत ? चेक करा

Toyota Innova Hycross

Toyota Hycross : तुम्हीही नवीन कार घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टोयोटाने आपल्या लोकप्रिय इनोव्हा हायक्रॉस MPV चे एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. खरंतर कंपनीची ही एमपीव्ही ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. भारतीय मार्केटमध्ये या गाडीला जबरदस्त डिमांड असून प्रीमियम कार खरेदी करणारे अनेकजण ही … Read more

Offers For The Month : कार खरेदी करण्याची उत्तम संधी! ‘या’ खास एसयूव्हीवर मिळत 2.85 लाख रुपयांची सूट…

Offers For The Month

Offers For The Month : जुलै महिन्यात अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारवर सर्वाधिक सूट ऑफर करत आहे, या ऑफरमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, स्कोडा आणि फोक्सवॅगन या गाड्यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात या कंपन्यांच्या वाहनांवर किती सूट मिळत आहे पाहूया… मारुती सुझुकी मारुती सुझुकी आपल्या वाहनांवर 2.85 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुतीच्या जिमनी … Read more

Best 7 Seater Car : ‘या’ 7 सीटर कारला देशभरात मोठी मागणी; Scorpio, Innova आणि Fortuner सारख्या जबरदस्त गाड्यांची बोलती केली बंद!

Best 7 Seater Car

Best 7 Seater Car : देशातील लोकांमध्ये 7 सीटर कारची लोकप्रियता वाढू लागली आहे. यामुळेच आता कंपन्या त्यांच्या 5-सीटर SUV कारचे 7-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे जिचा दबदबा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत … Read more

गुड न्युज ; ‘या’ आठवड्यात लॉन्च होणार जबरदस्त कार, बाईक, स्कूटर !

Auto News

Auto News : जर तुम्ही नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर थांबा ! आधी ही संपूर्ण बातमी एकदा वाचा. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील ऑटो सेक्टरमधील महत्त्वाच्या कंपन्या बाईक आणि कार लॉन्च करणार आहेत. या चालू आठवड्यातच ऑटो सेक्टर मधील दिग्गज आणि नामांकित कंपन्या नवीन फोरविलर, टू व्हीलर लॉन्च करण्याच्या तयारीत … Read more

Honda Brio 2023 : होंडाची परिपूर्ण फीचर्स असलेली शानदार कार लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Honda Brio 2023 : भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता होंडा त्यांची आणखी एक जबरदस्त फीचर्स असलेली कार लॉन्च केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याची संधी मिळत आहे. होंडा कंपनीकडून स्टँडर्ड ब्रिओ आणि ब्रिओ आरएस हे कारचे दोन मॉडेल लॉन्च करण्यात आली आहेत. होंडा कंपनीकडून या दोन्ही कारच्या मॉडेलमध्ये दमदार इंजिन आणि उत्तम … Read more

Mahindra Thar Discount : महिंद्रा थार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! थारवर मिळतेय बंपर सूट, असा घ्या ऑफरचा लाभ

Mahindra Thar Discount : महिंद्रा कंपनीच्या थार कारला भारतीय नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थार कार खरेदी केली जात आहे. महिंद्राच्या ऑफ-रोडिंग एसयूव्ही कारची सर्वाधिक विक्री होत आहे. अनेकजण थार कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत मात्र त्कारची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता थार … Read more

Maruti Suzuki Swift Car : कार खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण! अवघ्या 1 लाखात खरेदी करा मारुतीची सर्वात लोकप्रिय स्विफ्ट कार…

Maruti Suzuki Swift Car : मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतामध्ये लोकप्रिय आहेत. तसेच सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. तसेच मारुती सुझुकीची लोकप्रिय स्विफ्ट कार आता तुम्ही फक्त १ लाखात खरेदी करू शकता. अनेकांचे स्वतःची कार असण्याचे स्वप्न असते. पण दिवसेंदिवस कारच्या किमती वाढत असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत … Read more

Car colour in Summer : उन्हाळ्यात या रंगांच्या कार ठरतायेत सर्वोत्तम पर्याय, चुकूनही घेऊ नका काळ्या रंगाची कार अन्यथा…

Car colour in Summer : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे कारने प्रवास करत असताना एसी चालू केल्याशिवाय पर्याय नसतो. उन्हाळ्यात उष्णता वाढते. त्यामुळे तापमान 40 ते 45 अंशांच्या आसपास असते. पण कार घेत असताना त्याचा रंग देखील खूप महत्वाचा असतो. कारमध्ये जास्त गरम होण्यामागे कारच्या रंगाचा देखील याक भाग असतो. काही विशिष्ट … Read more

Top Car Features : कारमधील हे 4 फिचर्स होत आहेत अधिक लोकप्रिय! खरेदी करण्यापूर्वी नक्की पहा…

Top Car Features : आजकालच्या कारमध्ये अनेक नवनवीन फिचर जोडण्यात येत आहेत. त्यामुळे कार दिवसेंदिवस अधिक उत्कृष्ट होत आहेत. आजकाल अनेकजण कार खरेदी करण्यावर अधिक पैसे खर्च करत आहेत. प्रत्येकाला जास्तीतजास्त वैशिष्ट्ये असणारी कार हवी आहे. कार खरेदी करताना प्रत्येकजण अधिकाधिक फीचर्स असणारी कार निवडत आहे. पण आजकाल कारमधील ४ फीचर्स लोकांना सर्वाधिक आकर्षित करत … Read more

Electric Bike : सिंगल चार्जमध्ये 150 किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च! खरेदी करा फक्त 5000 रुपयांमध्ये…

Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. त्यामुळे वाहन खरेदीदारांना मोठा फायदा होत आहे. कारण इंधनाच्या किमती खूप वाढल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहने खरेदी करून इंधन टाकण्याचे झंझट मिटणार आहे. आता हैदराबाद ई-मोटर शोमध्ये नवीन इलेक्ट्रिक बाइक Hop Ox लॉन्च करण्यात आली आहे. या … Read more

Top-5 Safest SUV : या आहेत देशातील 5 सर्वात सुरक्षित कार, कार खरेदी करण्यापूर्वी पहा यादी

Top-5 Safest SUV : आजकाल देशामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करत असताना ग्राहक कारची सुरक्षितता पाहून कार निवडत असतात. तसेच आता अनेक कार कंपन्या देखील कार उत्पादन करताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बनवत आहेत. नवीन कार खरेदी करत असताना फीचर्स, किंमत आणि त्यासोबतच कारमध्ये किती सुरक्षितता पुरवली गेली आहे हे देखील पाहणे … Read more

पुन्हा महागली Toyota Fortuner, पाहा नवीन किंमत

Toyota Fortuner

Toyota Fortuner : टोयोटाने पुन्हा एकदा फॉर्च्युनर एसयूव्हीच्या किमती 77,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. 2022 मधील फॉर्च्युनरच्या किमतींमध्ये ही चौथी वाढ असून, एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 32.59 लाखांवरून 50.34 लाख रुपये झाली आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरियंटच्या किमती 32.59 लाख ते 34.18 लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर डिझेल व्हेरिएंटच्या किमती 35.09 लाख ते 50.34 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. … Read more

MG Motor : एका वर्षात 50 हजार रुपयांनी महागली Aster SUV, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह मिळतात खास फीचर्स

MG Motor

MG Motor ने पुन्हा एकदा Aster SUV च्या किमतीत वाढ केली आहे. कार निर्मात्याने यापूर्वी जूनमध्ये किमती वाढवल्या होत्या. ही मध्यम आकाराची SUV प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता देणारी सेगमेंटमधील पहिली कार आहे. एकंदरीत, Aster SUV ची किंमत 50,000 रुपयांपर्यंत वाढली आहे, लॉन्च झाल्यानंतर 11 महिन्यांतच याच्या किंमती वाढल्या आहेत. आता Aster … Read more

Traffic Rules : पोलीस गाडीची चावी आणि हवा काढू शकतात का? जाणून घ्या काय आहेत तुमचे अधिकार

Traffic rules

Traffic rules : रस्त्यावर कार किंवा मोटारसायकल चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, बरेचदा लोक घाई, अनावधानाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अनेक नियम पाळणे विसरतात, जसे की दुचाकीवर हेल्मेट घालणे, कारमध्ये सीट बेल्ट लावणे आणि लाल दिवा ओलांडणे इ. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना वाहन मालकावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान … Read more

New Cars : कार घेण्याचा विचार असेल तर थोडं थांबा… पुढील महिन्यात लॉन्च होणार “या” चार आलिशान SUV

New Cars

New Cars : भारतात सणांचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात कार निर्माते त्यांची नवीन उत्पादने लाँच करतात. खरेदीदारांनाही या काळात खरेदी करायला आवडते. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडी प्रतीक्षा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत. यामध्ये 4 SUV कार आणि एका … Read more

Toyota : लवकरच देशातील पहिली Flex Fuel कार होणार लॉन्च; नितीन गडकरींची मोठी घोषणा

nitin gadkari

Toyota : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की टोयोटा 28 सप्टेंबर रोजी नवीन कारचे अनावरण करणार आहे. विशेष म्हणजे ही कार फ्लेक्स इंधनावर चालणार आहे. भारतीय बाजारपेठेतील ही पहिली फ्लेक्स-इंधनावर चालणारी कार असेल. दुसऱ्या ऑटोमोबाईल कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (एसीएमए) वार्षिक अधिवेशनात ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. टोयोटा कोणते … Read more

Maruti Suzuki : मारुतीच्या वाहनांची बाजारपेठेत धुमाकूळ; ऑगस्टमध्ये रेकॉर्डतोड विक्री

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने विक्रीच्या बाबतीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदवली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, मारुती सुझुकीची एकूण विक्री 1,65,173 युनिट्स होती. त्याच वेळी, ऑगस्ट 2021 मध्ये, कंपनीने 1,30,699 युनिट्सची विक्री केली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक युनिट्सची विक्री केली. या गाड्यांची चांगली विक्री झाली … Read more

Electric Car : भारतात लवकरच लॉन्च होणार ‘MG’ची मिनी इलेक्ट्रिक कार; लुक पाहून म्हणालं…

Electric Car

Electric Car : भारतात जी MG मोटर उत्पादने मिळतात ती SAIC-Wuling-GM या चिनी फर्मची पुनर्ब्रँडेड उत्पादने आहेत. उदाहरणार्थ, MG Hector ज्याचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतात लॉन्च होणार आहे, ही कार चीनमध्ये Baojun 530 या नावाने विकली जाते. चीन ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. चीनसोबतच ही उत्पादने भारतातही खूप लोकप्रिय आहेत. चीनमध्ये अनेक मिनी … Read more