योगा केल्यानंतर चुकूनही करू नका “या” गोष्टी, अन्यथा…

Avoid Things After Yoga

Avoid Things After Yoga : निरोगी शरीरासाठी व्यायामाचा सल्ला दिला जातो, काही जण जिममध्ये घाम गाळतात, तर काहीजण योगा करण्यास प्राधान्य देतात. योगा करण्याचे काही नियम आहेत, तसेच योगा केल्यानंतरही काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा यामुळे आपल्याला चांगलेच नुकसानाला समोरे जावे लागते. आजच्या या लेखात आम्ही योगा केल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल … Read more