Axis Bank : अॅक्सिस बँकेने सुरु केली खास सुविधा ! आता ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त फायदे ! वाचा…
Axis Bank : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या अॅक्सिस बँकेने आता डिजिटल बँकिंगच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. बँकेने आपल्या डिजिटल जागरूक ग्राहकांसाठी ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. बँकेने लॉन्च केलेले ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ … Read more