Kisan Credit Card : ‘या’ बँकेने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केले खास किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या कसा होणार फायदा?

Kisan Credit Card

Kisan Credit Card : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या Axis Bank ने अलीकडेच खास किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इनोव्हेशन हब (RBIH) च्या सहकार्याने बँकेने दोन कर्ज देणारी उत्पादने सुरू केली आहेत. RBI ने अलीकडेच स्वतःचे कर्ज प्लॅटफॉर्म – पब्लिक … Read more