Axis Bank MCLR Hike : Axis बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का…! बँकेने या नियमात केला बदल, आता तुमचे होणार आर्थिक नुकसान…
Axis Bank MCLR Hike : जर तुम्ही Axis Bank चे ग्राहक (customer) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण अॅक्सिस बँकेने सीमांत खर्चावर आधारित व्याजदर (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढीव व्याजदर (Interest rate) तात्काळ लागू करण्यात आला आहे. देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 18 … Read more