अयोध्येतील भव्य राम मंदिर उद्घाटनासाठी जाताय ? थांबा, घरातून बाहेर पडण्याआधी एकदा वाचाच
Ayodhya Ram Mandir : गेल्या अनेक दशकांपासूनची राम भक्तांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. अखेर तो सुवर्णक्षण जवळ आला आहे. हो, बरोबर विचार करताय तुम्ही, अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिर उद्घाटनाची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 … Read more