Government Schemes : सावधान..! सरकारच्या ‘या’ योजनेत अर्ज करत असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर ..
Government Schemes : जे लोक खरोखर गरजू आहेत, जे लोक गरीब वर्गातून आले आहेत, ज्या लोकांना खरोखर सरकारी योजनांची (government schemes) गरज आहे इ. अशा लोकांसाठी केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकारे (state governments) आपापल्या स्तरावर विविध योजना राबवतात. अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) , तिचे नाव आता ‘आयुष्मान … Read more