अहमदनगर ब्रेकींग: अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  बाथरूममध्ये अंंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे तरूणाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. मोबाईलमध्ये चित्रिकरण करणारा तरूण अजरूद्दीन अरिफ बेग (रा. संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी, माणकेश्‍वरगल्ली, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. सुमारे … Read more