चर्चा तर होणारच ! नवयुवक शेतकऱ्याने 2 एकर केळीच्या बागेतून कमवलेत 15 लाख, परिसरात रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : केळी म्हटलं की सर्वप्रथम खानदेशाचं चित्र डोळ्यासमोर उभ राहत. महाराष्ट्रात खानदेश प्रांतात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेतले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादनात विशेष स्थान असून जिल्ह्यातील केळ्यांना जीआय टॅग देखील मिळालेला आहे. त्यामुळे केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा संपूर्ण भारतात नावाजलेला आहे. मात्र आता नाशिक जिल्ह्यात देखील केळी उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांकडून राबवला … Read more