Air Cooler : उन्हाळ्यातही घ्या थंडगार हवेचा आनंद! बजाजच्या या कुलरवर मिळतेय हजारोंची सूट, खरेदी करा फक्त…
Air Cooler : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने उष्णतेत देखील प्रचंड वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात कुलर, एसी आणि फॅन खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण त्यांची बाजारातील किंमत खूपच जास्त आहे. पण तुम्ही बजाज कंपनीचा ब्रँडेड कुलर कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. उन्हाळ्यातही थंडगार हवेचा आनंद घेईचा असेल तर तुमच्यासाठी बाजारात कमी बजेटमध्ये … Read more