Air Cooler : उन्हाळ्यातही घ्या थंडगार हवेचा आनंद! बजाजच्या या कुलरवर मिळतेय हजारोंची सूट, खरेदी करा फक्त…
उन्हाळ्याच्या या दिवसांत तुम्हीही कुलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बजाज कंपनीचा कुलर सर्वोत्तम पर्याय आहे. या कुलरवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत देखील होत आहे.
Air Cooler : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने उष्णतेत देखील प्रचंड वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात कुलर, एसी आणि फॅन खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण त्यांची बाजारातील किंमत खूपच जास्त आहे. पण तुम्ही बजाज कंपनीचा ब्रँडेड कुलर कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.
उन्हाळ्यातही थंडगार हवेचा आनंद घेईचा असेल तर तुमच्यासाठी बाजारात कमी बजेटमध्ये बजाज कंपनीचा कुलर उपलब्ध आहे. कमी खर्चामध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत देखील एसीसारख्या थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता.
हा एअर कूलर तुम्हाला उन्हाळ्यात थंडीची मजा देईल
बजाज PX 97 टॉर्क हा कुलर कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर तुमच्या खोलीतील वातावरण थंड करते. यामध्ये अनेक धमाकेदार फिचर देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होत आहे.
हा कुलर 90 लिटर क्षमतेच्या एअर कूलरला देखील टक्कर देत आहे. 90 लिटर क्षमतेच्या एअर कूलरपेक्षाही कमी वेळेत तुमची खोली थंडगार होईल. त्यामुळे कमी कालावधीत तुम्ही थंडगार हवेचा लाभ घेऊ शकता.
किंमत
बाजारात या कुलरची किंमत 9790 रुपये आहे. पण ई कॉमर्स वेबसाईट वर तुम्ही हा कुलर कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. ॲमेझॉन वेबसाईटवर तुम्हाला या कुलरवर 43 टक्के सूट दिली जात आहे. या कुलरची क्षमता ३६ लिटर आहे.
या कुलरला २ वर्षांची वॉरंटी देखील दिली जात आहे. जर तुम्ही ॲमेझॉन वरून हा कुलर खरेदी केला तर तुम्हाला 43 टक्के सूट दिल्याने 5,600 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होत आहे.
या कुलरचे फायदे
एसीपेक्षा हा कुलर खुपच स्वस्त मिळत आहे. काहींना एसीच्या हवेने त्रास होतो अशा लोकांना हा कुलर खूप फायदेशीर आहे. तसेच एसीच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण कमी कितमीमध्ये हा कुलर खरेदी करून तुम्ही पैशांची देखील बचत करू शकता. या कुलरला वीजही जास्त लागत नाही.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा