बोंबला…! राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन’त्रुटी’ दूर करण्यासाठी तयार झालेल्या बक्षी समितीमधील ‘त्रुटी’ उघड ; ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा समावेश वगळला
Maharashtra State Employee Bakshi Samiti News : 10 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या एका मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाला. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचारी के पी बक्षी समितीचा खंड 2 अहवाल स्वीकृत करण्यासाठी शासनाकडे मागणी करत होते. ती मागणी या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण झाली. राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी … Read more