अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार बाळ बोठेचा विनयभंग गुन्ह्यातील जामीन…
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मागितला होता .त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने … Read more