अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायतचे सदस्याची आत्महत्या !
अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- नगर तालूक्यातील निंबळक ग्रामपंचायतचे सदस्य गणेश कोंडीबा कोतकर यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. कोतकर यांनी उसने दिलेले पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यामुळे पोलिसांनी उपसरपंच बाळासाहेब कोतकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो फरार आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतकर … Read more