मोठी बातमी ! ‘या’ दिवशी खुला होणार समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार उदघाट्न
Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी राज्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. काही विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा गेल्या वर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात … Read more