निळवंडे कालव्यांसाठी 202 कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  निळवंडे प्रकल्पासाठी एका वर्षात निधी मिळण्याचे सर्व विक्रम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मोडले गेले. मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच निळवंडे पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन प्रकल्पातील अनेक अडथळ्यांचे निराकरण करण्याचे काम त्यांनी लीलया पार पाडले. यामुळे निळवंडे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. नाबार्डकडून कालव्यांच्या कामासाठी २०२ कोटी रुपयांचा … Read more

विधीज्ञ सदावर्तेंचा अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नेत्यावर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल, असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विधीज्ञ सदावर्ते यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाविषयी पत्रकारांसमाेर बाजू मांडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा … Read more