Maruti Baleno Loan EMI : दोन लाख रुपये भरा आणि मारुती बलेनोचे टॉप मॉडेल घरी घेऊन जा ! भरावा लागेल इतका EMI
Auto News:- भारतामध्ये अनेक कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये मारुती सुझुकी ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. मारुती सुझुकी कंपनीचे अनेक टॉप कार मॉडेल असून विक्रीच्या दृष्टिकोनातून देखील या कार अव्वल आहेत. परवडणाऱ्या दरामध्ये कारची निर्मिती ही मारुती सुझुकीचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत त्या कंपनीने अनेक टॉप असे कार मॉडेल बाजारपेठेमध्ये आणलेले असून मारुती सुझुकी … Read more