Bank Account Hake : सावधान ! असा एसएमएस तुम्हाला आला तर होईल बँक अकाउंट रिकाम, नुकसान होण्याआधी जाणून घ्या काय करावे…
Bank Account Hake : कोरोनाच्या काळानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामध्ये खोट्या एसएमएस चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याद्वारे बरेच जणांची बँक अकाउंट रिकामी होत आहेत. सामान्य नागरिकांना जाळ्यात अडकून सायबर गुन्हेगार हे त्यांच्या घामाचे पैसे काही सेकंदात लुबडत आहेत. ग्राहकांना … Read more