Ahmednagar Live24 Ahmednagar Live24 - Breaking News Updates Of Ahmednagar

  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • लाईफस्टाईल
    • आर्थिक
    • आरोग्य
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • जॉब्स
    • भारत
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • स्पेशल
Ahmednagar Live24
  • Home
  • महाराष्ट्र
  • Bank Account Hake : सावधान ! असा एसएमएस तुम्हाला आला तर होईल बँक अकाउंट रिकाम, नुकसान होण्याआधी जाणून घ्या काय करावे…

Bank Account Hake : सावधान ! असा एसएमएस तुम्हाला आला तर होईल बँक अकाउंट रिकाम, नुकसान होण्याआधी जाणून घ्या काय करावे…

देशात मोठ्या प्रमाणात व्यवहार हे ऑनलाईन पेमेंटद्वारे केले जातात. अशा वेळी तुम्हाला सावध राहणे खूप गरजेचे आहे.

महाराष्ट्रआर्थिक
By Ganesh Mulik On Mar 19, 2023
Share WhatsAppFacebookGoogle NewsTwitterTelegram

Bank Account Hake : कोरोनाच्या काळानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये खोट्या एसएमएस चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याद्वारे बरेच जणांची बँक अकाउंट रिकामी होत आहेत. सामान्य नागरिकांना जाळ्यात अडकून सायबर गुन्हेगार हे त्यांच्या घामाचे पैसे काही सेकंदात लुबडत आहेत.

ग्राहकांना सतत या संदर्भात बँकांकडून वाचवण्यासाठी सारखेच एसएमएस केले जातात. गेले काही दिवसापासून एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आपली केवायसी करण्यासाठी एसएमएस येत आहे. हा मेसेज फसवणूक करणारा मेसेज असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

काही नंबर वरून अशा प्रकारचे मेसेज केले जातात यामध्ये ग्राहकांना फसवले जाते. केवायसी संदर्भात या मेसेज मध्ये सांगितले जाते. अशा मेसेज मधून ग्राहकांच्या खात्यात संदर्भात माहिती गोळा करतात आणि त्यांच्या खात्यातील पैसे लुटतात. अशा प्रकारचे मेसेज पासून सावध राहण्याचा सल्ला एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला आहे.

अशा प्रकारचे मेसेज मध्ये एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना त्वरित केवायसी करण्यास सांगितले जात आहे. अशा मेसेजमध्ये एक लिंक ही देण्यात येते. यावर ग्राहकांना क्लिक करण्यास सांगितले जाते.

त्याचबरोबर या लिंक वर क्लिक न केल्यास आपल्या अकाउंट ब्लॉक केले जाईल असेही या मेसेजमध्ये सांगितले जाते. अशा प्रकारचे मेसेज लागत असतात. आणि त्या लिंक वर क्लिक करतात. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे कट झालेला मेसेज येतो.

Advertisement

कोणत्याही दहा अंकी मोबाईल नंबर वरून आलेला मेसेजला रिप्लाय न देण्याचा आणि लिंक वर क्लिक करण्याचा एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांना सांगण्यात आले आहे. एचडीएफसी बँक ही आपल्याला कोणती वैयक्तिक माहिती, CVV, बँक अकाउंट डिटेल्स विचारत नाही. त्याचबरोबर ई-मेल आणि एसएमएस सुद्धा शेअर करण्यास सांगत नाही.

काय करावे?

आपल्याला आलेला एसेमेस टाकून तयार करून आलेला आहे हे चेक करा. एचडीएफसी बँक ही नेहमीच ऑफिशियल आयडीवरूनच ग्राहकांना एसएमएस करते. त्याच बरोबर बँकेची अधिकृत लिंक या http://hdfcbk.io अशी आहे.

Advertisement

इतर कोणत्याही नंबर वरून आलेला मेसेजला बळी न पडता आपल्या बँकांमध्ये कुठलीही माहिती त्यांना शेअर करू नका. अशा प्रकारच्या एसएमएस किंवा मेलला रिपोर्ट करण्यासाठी आपण report.phishing@hdfcbank.com यावर संपर्क करू शकता.

Bank Account Hake
Share
Ganesh Mulik 3463 posts 0 comments

Prev Post

Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?

Next Post

Business Idea : पशुपालनाच्या निगडीत असणारा ‘हा’ व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, सरकारही करेल मदत; जाणून घ्या व्यवसाय

You might also like More from author
ताज्या बातम्या

Minimum Balance Rule : SBI-HDFC-ICICI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम

Technology

Portable Generator: विजेची गरज नाही! ‘हा’ जनरेटर चालवतो 4 तास टीव्ही आणि 2 तास पंखा ; किंमत आहे फक्त ..

ताज्या बातम्या

Alert : नवीन घर घेण्याच्या विचारात आहात? तर मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नाहीतर पैसा जाईल वाया

ताज्या बातम्या

PM Kisan Samman Nidhi : ‘या’ शेतकऱ्यांना धक्का! मिळणार नाही 14 वा हप्ता, यादीत तुमचे तर नाव नाही ना? लगेच पहा

Prev Next

Latest News Updates

Solar Fan : विजेचे झंझट संपले! वीज नसतानाही चालणार थंड हवा देणारा हा फॅन, खरेदी करा फक्त 927 रुपयांना; पहा ऑफर

Mar 30, 2023

Dhananjay Powar : फेमस रिल्सस्टार धनंजय पोवारने सुरु केला भन्नाट व्यवसाय! धाराशिवमध्ये सुरु केले डी पी अमृततुल्य…

Mar 30, 2023

iPhone 11 : स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 43900 रुपयांचा iPhone 11 खरेदी करा फक्त 12000 पेक्षा कमी…

Mar 30, 2023

IMD Alert : येत्या 24 तासांत धो धो कोसळणार! या 10 राज्यांना हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा…

Mar 30, 2023

PM Awas Yojana : पक्के घर बांधायचे स्वप्न होणार पूर्ण! केंद्र सरकार देतंय 2.5 लाखांची मदत, लाभार्थ्यांची पहिली यादी…

Mar 30, 2023

Redmi 11 Prime 5G Offer : बंपर ऑफर! फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करा Redmi चा शानदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरीसह बरंच…

Mar 30, 2023

Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये 130 किमी धावणारी शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! खरेदी करा फक्त 5,000…

Mar 30, 2023

Car Dealership Cheating : ग्राहकांची अशी होते कार डीलरशिपवर फसवणूक, लक्ष द्या नाहीतर तुमचे जातील हजारो रुपये वाया

Mar 30, 2023

7th Pay Commission : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाणार नोकरी, पहा…

Mar 30, 2023
Loading ... Load More Posts No More Posts
  • Google Play Download our App
  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • About Us
  • Advertising
  • Contact us
  • Privacy policy
© - . All Rights Reserved.
This Website Is Part Of TBS Media Group
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • लाईफस्टाईल
    • आर्थिक
    • आरोग्य
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • जॉब्स
    • भारत
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • स्पेशल
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers