सरकार ‘या’ लोकांची बँक खाती बंद करणार ! नेमके कोणाचे Bank Account बंद होणार ? सरकारचा नवा आदेश पहा….
Bank Account Rules : भारतातील बहुतांशी जनता आता बँकिंग सेवे सोबत जोडली गेली आहे. अगदी तळागाळातील व्यक्ती देखील बँकिंग सेवे सोबत जोडला गेला आहे आणि यामुळे भारतात पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहेत. आधी भारताच्या ग्रामीण भागात फक्त आणि फक्त कॅशने म्हणजे रोकड व्यवहार होत असे. फारच कमी लोक बँकेच्या माध्यमातून … Read more