ATM UPDATE : ATM मशीन मधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटन दाबणं गरजेचं आहे? योग्य उत्तर एकदा जाणून घ्या…
ATM UPDATE : जर तुम्ही ATM मध्ये जाऊन पैसे काढले असतील तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सलचे बटण दाबता. यामुळे तुम्ही सुरक्षित व्यवहार करत आहे असेल तुम्हाला वाटते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण व्यवहार करताना कॅन्सल बटनवर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षितरित्या पैसे काढले आहेत असे आपल्याला वाटत राहते. म्हणजेच यानंतर कोणीही पासवर्ड … Read more