गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ 3 बँका एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देतात सर्वाधिक व्याज
FD News : तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची राहणार आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय झालाय. गेल्या तीन-चार महिन्यांच्या काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये दोनदा कपात करण्यात आली आहे. आरबीआयने पहिल्यांदा रेपो रेट मध्ये … Read more