TISS Mumbai Bharti : मुंबईतील TISS मध्ये ‘या’ जागांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज!
TISS Mumbai Bharti : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रकल्प समन्वयक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more