18 मे – 10 जून 2025 दरम्यान बँकांना ‘इतके’ दिवस सुट्टी राहणार ! वाचा सविस्तर
Banking News : तुम्हाला येत्या काही दिवसात बँकेशी संबंधित कामे करायची आहेत का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर आरबीआयने आज 18 मे 2025 पासून ते 10 जून 2025 पर्यंत देशातील बँका किती दिवस बंद राहतील आणि कोणत्या राज्यातील बँका या कालावधीत बंद राहतील या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आरबीआय प्रत्येक … Read more