Bank interest: ग्राहकांना धक्का ..! ‘या ‘ मोठ्या बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ; जाणून घ्या डिटेल्स
Bank interest: तुम्ही भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ बडोदाकडून (Bank of Baroda) कर्ज (loan) घेतले असेल किंवा घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना (customers) घेतलेल्या कर्जावर अधिक ईएमआय (EMI) भरावा लागेल. ज्याचा परिणाम त्याच्या मासिक बजेटवरही होणार आहे. बँक ऑफ बडोदाने पुन्हा कर्ज महाग केलेबँक … Read more