Bank Interest Rate:  ग्राहकांसाठी मोठी बातमी..! ‘या’ बँकेने घेतला मोठा निर्णय; आता मुदत ठेवींवर .. 

'This' bank took a big decision Now on to Fixed Deposits

Bank Interest Rate: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या (Utkarsh Small Finance Bank) मुदत ठेवीवर (FD) नवीन व्याजदर 25 जुलैपासून लागू झाले आहेत. बँक आता 7 दिवस ते 10 या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 6.75 टक्के व्याज देईल. मुदत ठेव (FD) हा अजूनही मोठ्या संख्येने भारतीयांचा पसंतीचा गुंतवणूक (investment) पर्याय आहे. … Read more