देशातील आणखी एक बँक बुडाली ! RBI चा ‘या’ मोठ्या बँकेला दणका, थेट लायसन्स केल रद्द, ग्राहकांच्या पैशांचं काय ?
Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेत देशातील एका मोठ्या बँकेचे चक्क लायसन्स रद्द केले आहे. यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून आमच्या पैशांचे काय होणार? असे म्हणत ग्राहक चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. खरतर या आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून देशातील दोन बड्या … Read more