Loan Recovery Rule: कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक कर्जाची वसुली कशी करते? काय आहे या संबंधीचा नियम?

bank loan recovery rule

Loan Recovery Rule:- बरेच जण वेगवेगळ्या कामांकरिता बँक व इतर संस्थांकडून कर्ज घेतात. यामध्ये होम लोन तसेच कार लोन, बिझनेस लोन इत्यादी कर्जांचा समावेश आपल्याला करता येईल. आपल्याला माहित आहेस की घेतलेल्या या कर्जाची परतफेड ही प्रत्येक महिन्याला ठरवून दिलेल्या ईएमआयनुसार आपल्याला करावी लागते. घेतलेले या कर्ज परतफेडीसाठी एक निश्चित कालावधी बँक किंवा वित्तीय संस्थांच्या … Read more