Bank Loan : कर्ज घेतल्यानंतर एखाद्याचा मृत्यू झाला तर कर्ज कोण फेडणार?; जाणून घ्या नियम काय म्हणतो
Bank Loan : जेव्हा जेव्हा लोकांना पैशाची (money) गरज भासते तेव्हा अनेकदा असे दिसून येते. अशा परिस्थितीत ते आपली महत्त्वाची कामे करण्यासाठी बँकेकडून (bank) कर्जाची (loans) मदत घेतात. कर्ज देखील विविध प्रकारचे असते, वैयक्तिक कर्ज (personal loan), कार कर्ज (car loan) , गृह कर्ज (home loan) इ. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार हे कर्ज घेतात. मात्र, कर्ज … Read more