ट्रॅक्टर घेण्यासाठी बजेट जुळवताय ? ‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त कर्ज
Bank loans : भारत कृषी प्रधान देश आहे. बहुतांश लोक शेती करतात. अलीकडील काळात शेतीचे यांत्रिकीकरण झाले. त्यामुळे आता शेतात बहुसंख्य लोक ट्रॅक्टर वापरतात. विविध यंत्रे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात वापरली जातात. परंतु सर्वच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे शक्य होत नाही. कारण याची किंमत साधारण २० लाखापर्यंत जाते.त्यामुळे अनेकदा शेतकरी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करतो. तुम्हीही जर … Read more