Bank Of Baroda कडून गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे जमिनीचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळतो. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. प्लॉट, फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस घेणं आता सोपं नाहीये. वाढत्या महागाईमुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मात्र बँकांच्या आर्थिक मदतीमुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न … Read more

Bank Of Baroda कडून 42 लाखांच्या होम लोनसाठी तुमचा मासिक पगार किती हवा ?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, यामुळे स्वप्नातील घरांच्या खरेदीसाठी अनेकजण होम लोन घेण्याच्या तयारीत आहेत. तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील सर्वच प्रमुख बँकांकडून होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 60 लाखांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार ?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृह कर्ज घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर अलीकडे एसबीआय एचडीएफसी बँक ऑफ बडोदा यांसारख्या प्रमुख बँकांकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महत्वाचे बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर महिन्याचा पगार किती असायला हवा ?

Home Loan : तुम्हालाही होम लोन घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे अनेकजण आपल्या स्वप्नातील घराच्या निर्मितीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारतात. रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील होम लोन घेऊन घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करणे वाईट नसल्याचे सांगतात. दरम्यान जर तुम्हालाही … Read more

Home Loan : घर घेण्याचे स्वप्न आता आणखी स्वस्त ! बँक ऑफ बडोदा ने केली मोठी घोषणा

Bank of Baroda home loan : बँक ऑफ बडोदा (BOB) ने गृहकर्ज घेणाऱ्या आणि घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. बँकेने 5 मे 2025 रोजी गृहकर्जावरील व्याजदर 0.40 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे गृहकर्जाचा व्याजदर 8.40% वरून 8.00% वार्षिक झाला आहे. हे नवीन दर नवीन गृहकर्ज, गृह सुधारणा कर्ज आणि 15 लाख … Read more

Home Loan घेताय का ? मग बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखाचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा…

Home Loan News

Home Loan News : आपलेही एक स्वतःचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. मात्र प्रत्येकच व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. कारण म्हणजे घराच्या वाढलेल्या किमती. अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की घर निर्मितीचे स्वप्न साध्य करायचे असेल तर होम लोन शिवाय पर्याय राहत नाही.

दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा चव्हाण लोन ची माहिती पाहणार आहोत. खरे तर देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

यामध्ये बँक ऑफ बडोदा चा सुद्धा समावेश होतो. बँक ऑफ बडोदा कडून आपल्या ग्राहकांना किमान व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात असून आज आपण याच होम लोन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच बँक ऑफ बडोदा कडून 40 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास ग्राहकांना किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन सुद्धा आज आपण या आर्टिकल मधून पाहणार आहोत.

कसे आहे बँक ऑफ बडोदाचे होम लोन

मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.40% व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र हा बँकेचा किमान व्याजदर असून याचा सर्वच ग्राहकांना फायदा मिळत नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर किमान 800 च्या आसपास असतो अशाच ग्राहकांना या व्याजदराचा फायदा मिळतो.

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. सिबिल स्कोर वरून व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता समजते. यामुळे सर्वच बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करण्याआधी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करत असतात.

जाणकार लोक असे सांगतात की, ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा साडेसातशे पेक्षा अधिक आहे अशा लोकांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मंजूर होऊ शकते तसेच अशा लोकांना लवकरात लवकर कर्ज मंजूर केले जाते. अशा लोकांना मंजूर होणारी कर्जाची रक्कम सुद्धा अधिक असते.

चाळीस लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

समजा, बँक ऑफ बडोदा कडून तुम्हाला 25 वर्ष कालावधीसाठी चाळीस लाख रुपयांचे होम लोन 8.40% व्याजदरात मंजूर झाले तर अशा प्रकरणात संबंधित ग्राहकाला 31 हजार 940 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत संबंधित ग्राहकाला 95 लाख 81 हजार 992 रुपये बँकेकडे जमा करावे लागणार आहेत यामध्ये 55 लाख 81 हजार 992 रुपये हे व्याज राहणार आहे.

बँक ऑफ बडोदाकडून 30 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? वाचा संपूर्ण गणित

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेकजण घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढण्याचा विचार करतात. प्रत्येकाचे एक स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण अहोरात्र कष्ट घेत असतो. मात्र असे असले तरी घरासाठी कर्ज काढावाच लागत. दरम्यान … Read more

BOB E-Mudra Loan: बँक ऑफ बडोदा देईल व्यवसायाकरिता 10 लाखापर्यंत कर्ज! वाचा या कर्ज योजनेची ए टू झेड माहिती

bob mudra loan

BOB E-Mudra Loan:- अनेकांना स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असतो. परंतु व्यवसायासाठी लागणारा पैसा बऱ्याच जणांकडे उपलब्ध नसतो. त्यामुळे व्यवसाय करण्याची इच्छा असताना देखील बऱ्याच व्यक्तींना व्यवसाय उभारता येत नाही. याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत होईल यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. एवढेच नाही तर बँकांच्या माध्यमातून देखील व्यवसाय उभारणीसाठी कर्ज … Read more