बँकांना खरंच आठवड्यातुन दोन दिवसांची सुट्टी मिळणार का ? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती

Banking News

Banking News : बँक ग्राहकांसाठी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी बँक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुद्धा केला जात आहे. बँकांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता या … Read more

SBI, HDFC सह सर्वच बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! आरबीआयकडून ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर !

Banking News

Banking News : जुलै महिना अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, येत्या पाच दिवसांनी जुलै महिन्याची सांगता होईल आणि ऑगस्ट महिना सुरू होईल. दरम्यान जर तुम्हाला येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेत जाऊन बँकेची संबंधित काही आर्थिक कामे पूर्ण करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. कारण की ऑगस्ट महिन्यात बँकांना जवळपास 14 दिवसांसाठी सुट्टी राहणार आहे. … Read more

आरबीआयचा महाराष्ट्रातील ‘या’ 3 बड्या बँकांना मोठा दणका ! ग्राहकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील तीन बड्या बँकांवर कारवाई केली आहे. खरे तर, गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून देशातील अनेक प्रमुख सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयकडून काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर काही बँकांचे आरबीआयने चक्क लायसन्स सुद्धा रद्द केले … Read more

ब्रेकिंग ! आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून देशभरातील बँकांवर नियंत्रण ठेवले जात असते. देशातील सर्वच सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. बँकांसोबतच एनबीएफसी कंपन्यांना देखील आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आरबीआयकडून कठोर कारवाई देखील केली जाते. आरबीआय कडून … Read more

रिझर्व बँक ऑफ इंडियाची ‘या’ 2 बड्या बँकांवर कठोर कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Banking News

Banking News : आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील अनेक सहकारी, सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच आरबीआय एनबीएफसी कंपन्यांवर सुद्धा कारवाई केलेली आहे. दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आरबीआयकडून देशातील काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत तसेच काही बँकांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच, आता एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ 3 बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्रातील भवानी सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांमुळे भवानी सहकारी बँकेतील खातेधारकांना पुढील सहा महिने खात्यामधून पैसे काढता येणार नाहीयेत. तर दुसरीकडे आरबीआयकडून राज्यातील आणखी तीन महत्त्वाच्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने राज्यातील तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. खरंतर आरबीआय … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची कठोर कारवाई ! ग्राहकांना आता खात्यातील पैसे सुद्धा काढता येणार नाहीत

Banking News

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील मध्यवर्ती बँक, या मध्यवर्ती बँकेकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयने रद्द केले आहे. तर काही बँकांवर आरबीआयकडून कठोर निर्बंध लादले गेले आहेत. अशातच आता आरबीआयने महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावले आहेत.  या … Read more

16 ते 30 जून दरम्यान देशातील बँका किती दिवस बंद राहणार ?

Banking News

Banking News : तुम्हालाही बँकेत जाऊन बँकेशी निगडित कामे करायची आहेत का ? मग आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण आजपासून सुरू होणाऱ्या या तिसऱ्या आठवड्यात तसेच जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार याचा आढावा घेणार आहोत. खरंतर आर्थिक कामं पूर्ण करण्यासाठी जून महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात किती दिवस बँका … Read more

जून महिन्यात कोण – कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी राहणार ? आरबीआयने जाहीर केली नवीन यादी

Banking News

Banking News : मे महिना आता जवळपास संपण्यात जमा आहे. येत्या तीन दिवसांनी नव्या जून महिन्याला सुरुवात होईल आणि अनेक जण नव्या महिन्यात बँकेशी निगडित कामे करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. जर तुम्हाला बँकेत जाऊन महत्त्वाची कामे करायची असतील तर तुम्ही आजची बातमी … Read more

आरबीआयचा देशातील आणखी एका मोठ्या बँकेला दणका ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच देशातील पाच मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली होती. या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेचा सुद्धा समावेश होता. दरम्यान नुकत्याच पाच-सहा दिवसांपूर्वी आरबीआय ने पुन्हा एका बँकेवर एक कठोर कारवाई केलेली आहे. ड्यूश बँक एजी, इंडिया या बँकेवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून … Read more

बँकेच्या टाइमिंगमध्ये होणार मोठा बदल ! सकाळी 9:45 वाजता खुली होणार बँक, आठवड्यात किती दिवस कामकाज ? पहा…

Banking News

Banking News : बँक ग्राहकांसाठी एक कामाची बातमी बातमी समोर येत आहे. जर तुमचेही एखाद्या बँकेत अकाउंट असेल किंवा जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातून कोणी बँकेत कामाला असेल तर आजची ही बातमी तुमच्या विशेष कामाची राहणार आहे. कारण की आता बँकेचे वेळापत्रकात मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये … Read more

आरबीआयची आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यावर दंडात्मक कारवाई !

Banking News

Banking News : बँक ऑफ महाराष्ट्रसहित आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत देशातील या पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक … Read more

RBI चा ऐतिहासिक निर्णय ! बँकेच्या ‘या’ महत्त्वाच्या नियमांमध्ये झाला मोठा बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार?

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुम्हीही तुमच्या मुलाचे बँकेत अकाउंट ओपन करणार असाल तर तुमच्यासाठी आरबीआयचा हा निर्णय जाणून घेणे महत्वाचे राहणार आहे. खरेतर, आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार आता देशातील 10 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुला-मुलींना स्वतःचं बँकेत अकाउंट ओपन करता येणार आहे. यामुळे … Read more

एक-दोन नाही तर RBI ची देशातील ‘या’ 4 बँकांवर मोठी कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआय ने नुकत्याच देशातील एका बड्या बँकेवर कठोर कारवाई केली होती. आरबीआय ने देशातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कलर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून नुकताच रद्द करण्यात आला असून यामुळे संबंधित … Read more

मोठी बातमी! देशातील ‘या’ बड्या बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण, ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार? वाचा…

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. या अंतर्गत देशातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. खरंतर, आरबीआय देशातील सर्वच सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर तसेच एनबीएफसी कंपन्यांवर नजर ठेवून असते. बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन … Read more

होम लोन, कार लोन स्वस्त होणार ! आरबीआयने सर्वसामान्यांना दिली मोठी भेट, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Home Loan And Car Loan News

Home Loan And Car Loan News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली होती. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. रेपो रेट आरबीआयकडून 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. म्हणजेच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात करण्यात आली आहे. अशातच आता … Read more

Banking Updates : SBI, PNB, HDFC आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट! खात्यात ठेवावी लागेल ‘इतकी’ शिल्लक रक्कम!

Banking Updates

Banking Updates : आज प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. तसेच बँक खाते सुरु ठेवण्याचे काही नियम देखील आहेत. नियमांनुसार काही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, ग्राहकांना दरमहा त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. लक्षात घ्या खात्यांमधील किमान शिल्लक मर्यादा सर्व बँकांमध्ये वेगवगेळी असते. महानगरे, शहरे आणि ग्रामीण भागातील बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याबाबत … Read more

Tax Saving FD: गुंतवणूकदार होणार मालामाल ! ‘या’ बँकांच्या टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये मिळणार जबरदस्त परतावा ; पहा संपूर्ण लिस्ट

Tax Saving FD:  आज देशातील लाखो नागरिक भविष्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात बँकेच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज देशात बचतीसाठी एफडी हा सर्वात बेस्ट पर्याय मानला जातो. यातच तुम्ही देखील भविष्याचा विचार करून बँकेच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या … Read more