तिखट मिरचीचा गोडवा!! ‘या’ अवलियाने तीन एकरात कमवले 50 लाख; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer succes story : यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न मोठा ऐरणीवर होता. यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र अतिरिक्त ऊसाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे बीड जिल्ह्यातील (Beed) एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांने (Sugarcane Farmer) उसाला पर्यायी पीक म्हणून नवीन पिकाची शोधाशोध सुरू केली. अतिरिक्त ऊस डोकेदुखी सिद्ध झाला असल्याने जिल्ह्यातील धारूर येथील सुनील शिंगारे या … Read more

मराठवाडा आपली सासरवाडी असल्याने मास्क काढावाच लागेल; अजित पवार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या बीड (Beed) दौऱ्यावर असून त्यांनी मराठवाडा माझी सासरवाडी आहे म्हणत भाषणामध्ये मिश्कील टिपण्णी केली आहे, तसेच त्याच्या या बोलण्याचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार हे बीडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते, ते म्हणाले, यावेळी अजित पवारांनी मराठवाडा (Marathwada) आपली सासरवाडी असल्याने मास्क (Mask) काढावाच लागेल, … Read more

शेतकरी पुत्रांनो ह्या नवयुवक शेतकऱ्यांचा आदर्श घ्या; सुरु करा आधुनिक शेती; मिळणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- शेती क्षेत्रात (Agriculture sector) बदलत्या काळानुसार बदल आत्मसात करणे महत्त्वाचे ठरत आहे. पिढ्यानपिढ्या (Generation after generation) चालत आलेल्या पारंपरिक शेती (Traditional farming) पद्धतीतून शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे कठीण आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात पीक पद्धतीत (Crop System) मोठा बदल करणे अनिवार्य आहे, आधुनिकतेची … Read more

‘तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली’; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टोला लगावला होता, मात्र त्यांच्या या विधानाला आता प्रतिउत्तर मिळाले आहे. मुंडे बहीण-भावात सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. नुकतेच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका पंकजा मुंडे यांचे नाव … Read more

‘बीड जिल्हा बिहार झालाय’ धनंजय मुंडेंनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याला बदनाम करू नका असा टोलाही लगावला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू … Read more

नगर जिल्ह्याशेजारील ‘या’ जिल्ह्यात मोर्चा आंदोलनावर प्रशासनाकडून बंदी

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  बीड जिल्ह्यामध्ये 24 फेब्रुवारीपर्यंत मोर्चा आंदोलनावर बंदी असणार आहे. तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यावर मनाई करण्यात आली आहे. सामाजिक शांतता अबाधित राहावी म्हणूनच बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.. दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या काळात शास्त्र बाळगणे, आंदोलन, … Read more

अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोनला यश? वर्षा गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- ऑफलाइन परीक्षा (offline exam) रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्यावी , या मागणीसाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि बीडमध्ये विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. यावर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून या बाबतचा निर्णय घेऊ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(varsha gaikwad) यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑफलाइन परिक्षांबाबत खूप मोठे दडपण असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर … Read more

बस आणि ट्रकचा भीषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू तर…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक अक्षरश: एकमेकांमध्ये घुसले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी … Read more

आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेल्या आणखी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण तसेच परीक्षांचे घोटाळे बाहेर येत असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरे याना अटक होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला … Read more