ब्रेकिंग ! नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वे मार्गीकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख फिक्स; आता सीएसएमटी ते उरण प्रवास होणार सोपा; ‘या’ दिवशी सुरू होणार मार्ग

mumbai news

Mumbai News : मुंबई व उपनगरात लोकल ही दळणवळण व्यवस्थेची सर्वात महत्त्वाची कडी आहे. विशेष म्हणजे लोकलला बळकटी देण्यासाठी देखील कायमच प्रयत्न केले जातात. लोकलचा विस्तार करण्यासाठीही रेल्वे विभागाकडून नेहमीच प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान आता सीएस एम टी ते उरण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक … Read more

17 गुन्हे करून चार वर्षांपासून होता पसार, टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म अॕक्ट असे 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार चार वर्षांपासून पसार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने या गुन्हेगाराची कुंडली काढून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या चौकातच त्याला बेड्या ठोकल्या. राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26 रा. बेलापूर … Read more

‘या’ परिसरात बिबट्याचा समूह असण्याची शक्यता; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  उक्कलगाव व पटेलवाडी परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे.(leopard news) शुक्रवारी रात्री बिबट्याने बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाउंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून त्याला ठार केले. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरात वस्ती … Read more