झटपट वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणात करा ‘ हे ‘ बदल; वाचा सविस्तर बातमी….

Health Tips: बिझी जीवनशैलीमुळे अनेकजण खाण्यासाठी घाई करतात, त्यामुळे वजन वाढण्यासह आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.अनेक अभ्यासानुसार, हळूहळू खाणे(benefits of slow eating) केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर एकूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे .एवढेच नाही तर ही पद्धत शरीरातील पोषक तत्वे शोषून घेण्यास आणि अधिक समाधान देण्यासही उपयुक्त आहे.हळू खाण्याचे बरेच फायदे आहेत ते जाणून … Read more