Pm Kisan Yojana Update: महाराष्ट्रातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 22.40 लाखाची घट! काय आहे त्या मागील कारण?
Pm Kisan Yojana Update:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले असून शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. परंतु मागील काही दिवसांपूर्वी अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील या … Read more