Diabetes Control Tips : तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तरीही खा ‘हे’ 4 गोड पदार्थ; रक्तातील साखरेची माही करण्यासोबतच मिळतील अनेक फायदे
Diabetes Control Tips : गोड पदार्थ (sweets) मधुमेहाच्या रुग्णांसाठी (diabetic patients) अतिशय घातक असतात. यामुळे साखरेची पातळी वाढते. व शरीराला (Body) धोका निर्माण होतो. अशा वेळी तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असून तुम्हाला जर गोड पदार्थ खायचे असतील तर तुम्ही खालील 4 पदार्थ खाऊ शकता. मधुमेहाचे रुग्ण हे गोड पदार्थ खाऊ शकतात 1. हिरवे दही हिरवे दही … Read more