MG Cyberster : या वर्षाच्या अखेरीस एमजी मोटर आणि जेएसडब्ल्यू लॉन्च करत ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार, काय असेल किंमत?

MG Cyberster

MG Cyberster : भारतीय ऑटो मार्केटमध्ये बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची लोकांची क्रेझ सातत्याने वाढत आहे. अशास्थितीत कंपन्या देखील एका मागून एक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करत आहेत. ईव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक म्हणून एमजी मोटर उदयास आली आहे. एमजी मोटरने काल JSW समूहासोबत संयुक्त उपक्रमाची एक घोषणा केली आहे. आता कंपनी … Read more

Best Electric Car : भारतात लाँच झाल्या आहेत 4.50 लाख ते 2.33 कोटी रुपयांपर्यंतच्या “या” 18 इलेक्ट्रिक कार

Best Electric Car(3)

Best Electric Car : आज Volvo भारतात XC400 रिचार्ज लाँच करणार आहे. ही भारतातील 19वी इलेक्ट्रिक कार असेल. यापूर्वी 18 इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्यात आल्या आहेत. भारतात इलेक्ट्रिक कारची रेंज 4.50 लाख ते 2.33 कोटी रुपयांपर्यंत आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक कारच्या यादीमध्ये टाटाच्या टिगोर ईव्ही, नेक्सॉन ईव्ही, किआ ईव्ही6 आणि बीएमडब्ल्यू i4 सारख्या … Read more

Mahindra eXUV400 : महिंद्रांची दमदार इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च ! किंमत असेल फक्त..

Mahindra eXUV400 : भारतातील आघाडीची ऑटो निर्माती कंपनी Mahindra ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की कंपनी सप्टेंबर 2022 मध्ये नवीन इलेक्ट्रिक कार eXUV400 चे अनावरण करणार आहे. XUV400 ही महिंद्राच्या XUV300 सब-4 मीटर SUV पेक्षा वेगळी असेल. भारतातील आघाडीची ऑटो निर्माता कंपनी महिंद्राने आपल्या निवेदनात म्हटले आहे की कंपनी सप्टेंबर 2022 मध्ये नवीन इलेक्ट्रिक कार … Read more

Best Electric Car ! एकदा चार्ज केल्यावर तब्बल 1,200 किमी चा प्रवास आणि दोन तासात चार्जिंग !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता पाहून, यूएस-आधारित इलेक्ट्रिक वाहन उत्पादक ट्रायटन ईव्हीने हैदराबादमध्ये आपली Model H इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली आहे. भारतात लॉन्च होणारी कारमेकरची ही पहिली कार असेल, जी छान दिसते. Triton EV Model अमेरिकन एसयूव्हीसारखे दिसते. कार निर्मात्याला भारताकडून आधीच $2.4 अब्ज किमतीच्या खरेदी ऑर्डर मिळाल्या … Read more