31 जानेवारीपर्यंत फक्त 8 लाखात खरेदी करता येणार ‘ही’ मायलेज कार ! फेब्रुवारीत पुन्हा किमती वाढतील? वाचा…
Best Mileage Car : नव्या वर्षात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Honda ने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी लवकरच आपल्या एका लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत वाढ करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय अमेझ या कारची किंमत फेब्रुवारी महिन्यात वाढवणार आहे. 31 जानेवारी … Read more