Best Selling SUV : काय सांगता! टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा सोडून लोकांची ‘या’ SUV ला सर्वात जास्त पसंती
Best Selling SUV : भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सची बंपर विक्री होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्व ऑटोमोबाइल कंपन्यांत चांगलीच कडवी टक्कर बघायला मिळत आहे. या सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा अशा शानदार कारमुळे दीर्घकाळापासून मार्केटमध्ये चांगलाच दबदबा राहिला आहे. अशातच आता या कार्सना जबरदस्त टक्कर देत Brezza या फेब्रुवारी … Read more