BH Number Plate : फक्त ‘या’ लोकांना मिळणार BH नंबर प्लेट ! तुमचं नाव आहे का यामध्ये?
BH Number Plate : भारतातील वाहन नोंदणी प्रणालीत विविध राज्यनिहाय क्रमांक असतात, जे वाहनाचे मूळ स्थान दर्शवतात. मात्र, सतत प्रवास करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतर करणाऱ्या सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी BH सिरीज नंबर प्लेट विशेषतः तयार करण्यात आली आहे. या नंबर प्लेटमुळे वाहनचालकांना संपूर्ण भारतभर कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याची मुभा मिळते. ही सिरीज 2021 मध्ये सुरू … Read more